Текст песни
जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे
जय जय रघुवीर समर्थ
हि दुनिया हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
किती आले किती गेले भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले
किती आले किती गेले भले मोठे राजे झाले
खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले
बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी यावे
जल गंगेचे जसे वाहते तैसे निर्मल व्हावे
हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे
जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे
थोडे द्यावे थोडे घ्यावे एक मेका प्रेम द्यावे
हो जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे
चाकावाचून गाडी नाही ताकावाचून लोणी
अन मित्रावाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी
हि दुनिया हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
अलवावरच पाणी केव्हा मोती होईल का रे
जमिनीवरती उगा शोधिती आकाशातील तारे
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग
2026 Kisi Ko Gham ka Sahara
2026 Omkar Swarupa 2.0
2026 Shiv Tandav Stotra
2026 Shivaay
2026 Holi Dhamaka Reloaded
2025 Itkech Mala Jatana Sarnavar kadle Hote
2025 Sukhkarta Dukhharta
2025 Dil Ka Gubbara
2025 Majhi Tujhi Kahani
2025 Ha Jiv Tuzyasathi Vedavala
2025 Om Namah Shivay Vishveshwar Yogi
2025 Sondha Neme Esheche