Перейти к содержимому
Обложка трека Ashi Hi Banavabanavi — Suresh Wadkar, Amit Kumar, Shailendra Singh
4:27

Трек

Suresh Wadkar, Amit Kumar, Shailendra Singh Ashi Hi Banavabanavi

Альбом · Ashi Hi Banavabanavi · 1989 · Саундтрек

Скачать

Текст песни

बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
साडी अशी नेसू नी गालावरी हसू
जगा जसे हवे या तसे तसे दिसू
भीती वाटे मला की कुठेतरी फसू
जो डरे तो मरे या दुनियेची रीत अशी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी माझी ही जोडी गं किती किती छान छान
ये सजणी जवळी सजुनी
तू किती गं नाजूक गोरी गोरी गोरी पान
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी माझी ही जोडी गं किती किती छान छान
ये सजणी जवळी सजुनी
तू किती गं नाजूक गोरी गोरी गोरी पान
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा
हो असल्या श्रुंगाराने तू आमचा वाजवीला बाजा
मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा
याची टोपी त्याला नी त्याची टोपी याला
कळे नाही ज्याला तो पुरता बुडाला
लोक भुलताती या वरल्या रंगाला
जो खोटं करी खरं त्याला दुनिया सलाम करी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
तू नवरी कशी गं जबरी
राजीखुषीनं गोडीनं माझं जरा मान मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचं ठेव बाई थोडं तरी भान भान
तू नवरी कशी गं जबरी
राजीखुषीनं गोडीनं माझं जरा मान मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचं ठेव बाई थोडं तरी भान भान
नको रे रागाने बोलू मनमोहना
राजा प्रीतीची मी बावरी हाय बावरी
चल रे आनंदे संसार मांडूया
नवरी लाडाची मी
नवरी लाडाची मी
नवरी लाडाची मी लाजरी हाय लाजरी आऊ
हे नाचू खेळू गाऊ नी मजेमध्ये राहू
उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साधू
जिथे जिथे जाऊ तिथे चलाखी ही दावू
सुखासाठी जगामध्ये ईथे तिथे चाले अशी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
साडी अशी नेसू नी गालावरी हसू
जगा जसे हवे या तसे तसे दिसू
भीती वाटे मला की कुठेतरी फसू
जो डरे तो मरे या दुनियेची रीत अशी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी
बनवाबनवी अशी ही बनवाबनवी हे पं परं पं प रा प रा प रा प हे पं परं पं प रा प रा प रा प

Комментировать

0:00 0:00