Перейти к содержимому
Обложка трека Dekhoniya Tujya Rupacha Aakar — Suresh Wadkar
5:34

Трек

Suresh Wadkar Dekhoniya Tujya Rupacha Aakar

Альбом · Man Ha Mogara · 1993 · Этническая

Скачать

Текст песни

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटी कर
उभा कटी कर ठेवुनिया
उभा कटी कर ठेवुनिया पांडुरंगा
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटी कर ठेवुनिया
उभा कटी कर ठेवुनिया पांडुरंगा
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
तेणें माझ्या चित्ता झाले समाधान
तेणें माझ्या चित्ता झाले समाधान
वाटतें चरण वाटतें चरण
वाटतें चरण न सोडावे
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटी कर ठेवुनिया
उभा कटी कर ठेवुनिया पांडुरंगा
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
आ आ आ मुखे गातो गीत वाजवितो टाळी
आ आ आ मुखे गातो गीत वाजवितो टाळी
मुखे गातो गीत मुखे गातो गीत मुखे गातो गीत
मुखे गातो गीत मुखे गातो गीत
मुखे गातो गीत वाजवितो टाळी
नाचतो राऊळी नाचतो राऊळी प्रेमसुखें
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटी कर ठेवुनिया
उभा कटी कर ठेवुनिया पांडुरंगा
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे
तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे
तुच्छ ते बापुडे तुच्छ ते बापुडे
तुच्छ ते बापुडे सकळही
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटी कर ठेवुनिया
उभा कटी कर ठेवुनिया पांडुरंगा
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
रूपाचा आकार रूपाचा आकार

0:00 0:00