Текст песни
मन हा मोगरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपी संसारा येणे नाही
पुनरपी संसारा येणे नाही
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हे शेवंती देऊ भगवंती
मन हे शेवंती देऊ भगवंती
पुनरपी संसृती पुनरपी संसृती
येणे नाही पुनरपी संसृती
येणे नाही येणे नाही
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हे तुळशी देऊ हृषिकेशि
मन हे तुळशी देऊ हृषिकेशि
पुनरपी जन्मा पुनरपी जन्मा
येणे नाही पुनरपी जन्मा
येणे नाही येणे नाही
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा
देवा आ आ
देवा आ आ आ आ आ
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा
तुझा वास व्हावा वैकुंठासी
तुझा वास व्हावा वैकुंठासी वैकुंठासी
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपी संसारा येणे नाही
पुनरपी संसारा येणे नाही
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा