Текст песни
आ आ आ काय या संतांचे मानूं उपकार
काय या संतांचे मानूं उपकार
मज निरंतर मज निरंतर जागविती
काय या संतांचे मानूं उपकार
काय या संतांचे मानूं उपकार
काय द्यावें यांसी व्हावें उतराई
काय द्यावें यांसी व्हावें उतराई
काय द्यावें यांसी काय द्यावें यांसी
व्हावें उतराई
काय द्यावें यांसी व्हावें उतराई
ठेवितां हा पायीं ठेवितां हा पायीं जीव थोडा
काय या संतांचे मानूं उपकार
काय या संतांचे मानूं उपकार
सहज बोलणें हित उपदेश
सहज बोलणें सहज बोलणें हित उपदेश
सहज बोलणें हित उपदेश
करूनि सायास शिकविती
करूनि सायास शिकविती
तुका ह्मणे वत्स धेनुवेचे चित्तीं
तुका ह्मणे वत्स धेनुवेचे चित्तीं
तैसें मज येथ तैसें मज येथ
सांभाळिती
काय या संतांचे मानूं उपकार
काय या संतांचे मानूं उपकार
मज निरंतर मज निरंतर जागविती
काय या संतांचे मानूं उपकार
काय या संतांचे मानूं उपकार
काय या संतांचे मानूं उपकार