Текст песни
जाणीव नेणीव भगवंतीं नाही
जाणीव नेणीव भगवंतीं नाही
उच्चारणीं पाहीं उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा
जाणीव नेणीव भगवंतीं नाही
जाणीव नेणीव
नारायण हरी उच्चार नामाचा
नारायण हरी उच्चार नामाचा
तेथे कडी काव्ठाचा रीघ नाही
तेथे कडी काव्ठाचा रीघ नाही
जाणीव नेणीव भगवंतीं नाही
जाणीव नेणीव
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
तेथील प्रमाण प्रमाण आ आ आ आ
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
तेथील प्रमाण आ आ आ आ
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
ते जीवजंतुसि केवि कडे
ते जीवजंतुसि केवि कडे
ज्ञानदेवा फल नारायण पाठ
ज्ञानदेवा फल नारायण पाठ
सर्वत्र वैकुंठ केले असे
सर्वत्र वैकुंठ केले असे
जाणीव नेणीव भगवंतीं नाही
जाणीव नेणीव भगवंतीं नाही
उच्चारणीं पाहीं उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा
जाणीव नेणीव भगवंतीं नाही
जाणीव नेणीव