Текст песни
माझ्या मना लागो छंद गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना माझ्या मना माझ्या मना
माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद
तेणें देह ब्रह्मरूप गोविंद नित्य गोविंद
तेणें देह ब्रह्मरूप आ आ आ
तेणें देह ब्रह्मरूप तेणें देह ब्रह्मरूप
निरसेल नामरूप गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद गोविंद गोविंद
नित्य गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना माझ्या मना माझ्या मना
लागो छंद गोविंद नित्य गोविंद
तुटेल सकळ उपाधि तुटेल सकळ उपाधि
तुटेल तुटेल तुटेल तुटेल तुटेल सकळ उपाधि
तुटेल सकळ सकळ आ आ
तुटेल सकळ उपाधि आ आ
तुटेल सकळ उपाधि निरसेल आधि व्याधी
निरसेल आधि व्याधी आधि व्याधी निरसेल
गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना माझ्या मना माझ्या मना
माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद
गोविंद हा जनीं वनीं गोविंद हा जनीं वनीं
गोविंद हा जनीं वनीं गोविंद हा जनीं वनीं
गोविंद हा जनीं वनीं गोविंद गोविंद गोविंद हा
गोविंद हा जनीं वनीं ह्मणे एका जनार्दनीं गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना माझ्या मना माझ्या मना
लागो छंद गोविंद नित्य गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद