Текст песни
आआआआआआअअगुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु
ऐसा ज्याचा दृढ विश्वासू
ऐसा ज्याचा दृढ विश्वासू
गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु
देव तयाचा अंकिला
स्वयें संचरा त्याचे घरा
देव तयाचा अंकिला
देव तयाचा अंकिला
देव तयाचा अंकिला
स्वयें संचरा त्याचे घरा
स्वयें संचरा परेशु, परेशु
गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु
एका जनार्दनी गुरुदेव
येथे नाही बा संशय
गुरुदेव, गुरुदेव गुरुदेव, देव देव देव, देव
एका जनार्दनी गुरुदेव
येथे नाही बा संशय
एका जनार्दनी गुरुदेव
येथे नाही बा संशय
गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु
ऐसा ज्याचा दृढ विश्वासू
ऐसा ज्याचा दृढ विश्वासू
गुरु परमात्मा परेशु