Текст песни
येथोनि आनंदु रे आनंदु
येथोनि आनंदु रे आनंदु
येथोनि आनंदु रे आनंदु
कृपासागर तो गोविंदू रे
कृपासागर तो गोविंदू रे
आनंदु रे आनंदु
येथोनि आनंदु रे आनंदु
महाराजाचे राउळीं
महाराजाचे राउळीं
वाजे ब्रह्मानंद टाळी
वाजे ब्रह्मानंद टाळी
महाराजाचे राउळीं
वाजे ब्रह्मानंद टाळी
वाजे ब्रह्मानंद टाळी
महाराजाचे राउळीं
महाराजाचे राउळीं
आनंदु रे आनंदु
आनंदु रे आनंदु
लक्ष्मी चतुर्भुज जाली
लक्ष्मी चतुर्भुज जाली
लक्ष्मी चतुर्भुज जाली
प्रसाद घेऊन बाहेर आली
लक्ष्मी चतुर्भुज जाली
लक्ष्मी चतुर्भुज जाली
लक्ष्मी चतुर्भुज जाली
आनंदु रे आनंदु
आनंदु रे आनंदु
एका जनार्दनीं नाम
एका जनार्दनीं नाम
आ आ आ आ आ
एका जनार्दनीं नाम
एका जनार्दनीं नाम
पाहतां मिळे आत्माराम
एका जनार्दनीं नाम
पाहतां मिळे आत्माराम
एका जनार्दनीं नाम
एका जनार्दनीं नाम
एका जनार्दनीं नाम
गोविंदू रे आनंद
आनंदु रे आनंदु
येथोनि आनंदु रे आनंदु
आनंदु रे आनंदु
आनंदु रे आनंदु