VILASBUVA PATIL, Vaishali Samant, Sangeeta Patil, Shashikant Mumbare, Ramesh Rane, Sharad Jambhekar, Ravindra Saathe, Uttara Kelakar, Dr. Aparna Mayekar, Shivanad Patil, Sanjay Sawant, Buva Sunil Jadhav, Buva Ganesh Panchal, Suresh Wadkar Aarti Dhyaneshwarachi
Альбом · Roop Ganeshache Bhajan, Aartya & Ganesh Mantra · 2014
Текст песни
आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा वेधला माझा
आरती ज्ञानराजा
लोपलें ज्ञान जगी लोपलें ज्ञान जगी
हित नेणती कोणी नेणती कोणी
अवतार पांडुरंग
नाम ठेविले ज्ञानी ठेविले ज्ञानी
आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा वेधला माझा
आरती ज्ञानराजा
कनकाचे काट करी कनकाचे काट करी
उभ्या गोपिका नारी गोपिका नारी
नारद तुंबर हो
साम गायन करी गायन करी
आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा वेधला माझा
आरती ज्ञानराजा
प्रकट गुह्य बोले प्रकट गुह्य बोले
विश्र्व ब्रम्हाची केलें ब्रम्हाची केलें
रामजनार्दनी
पायी मस्तक ठेविले मस्तक ठेविले
आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा वेधला माझा
आरती ज्ञानराजा
आरती तुकारामा आरती तुकारामा
स्वामी सद्गुरुधामा सद्गुरुधामा
सच्चिदानंद मूर्ती
पायी दाखवीं आम्हां दाखवीं आम्हां
आरती तुकारामा
राघवें सागरांत राघवें सागरांत
जैसे पाषाण तारिले पाषाण तारिले
तैसे हे तुकोबाचे
अभंग उदकीं रक्षिले उदकीं रक्षिले
आरती तुकारामा
आरती तुकारामा आरती तुकारामा
स्वामी सद्गुरुधामा सद्गुरुधामा
सच्चिदानंद मूर्ती
पायी दाखवीं आम्हां दाखवीं आम्हां
आरती तुकारामा
तुकिया तुलनेसी |तुकिया तुलनेसी
ब्रम्ह तुकसी आलें तुकसी आलें
म्हणोनी रामेश्वरें
चरणी मस्तक ठेविलें मस्तक ठेविलें
आरती तुकारामा
आरती तुकारामा आरती तुकारामा
स्वामी सद्गुरुधामा सद्गुरुधामा
सच्चिदानंद मूर्ती
पायी दाखवीं आम्हां दाखवीं आम्हां
आरती तुकारामा
Лучшее от VILASBUVA PATIL