Трек
Shashikant Mumbre, Sonal Naik, Ganesh Bhagat, Neha Rajpal, Santosh Sonavne, Avinash Kambali, Pratibha Waghmare, Lata Naidu, Anant Panchal, Dinesh Helode, Arun, JAI, Vivek Dongarache Kade Kapari
Альбом · Super Hit Nonstop Dj Remix Lok Geete Koli Geete, Vol. 2 · 2009 · Этническая
Текст песни
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो म्हालारी आहा
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो म्हालारी
सोन्याची जेजुरी भंडारा भूषण लागले
भूषण लागले भंडारा भूषण लागले
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो म्हालारी आहा
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो म्हालारी हा
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो मल्हारी
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो मल्हारी
देव शिवशंभू कैलास येवती
देवी अधिमाया रक्षक पार्वती
देव धरणीवर अवतार धरती
भक्त रक्षून दैत्यवर तारती
डहाणू देवाची ठगि
येळकोट येळकोट जय मल्हार
डहाणू देवाची ठगि
देव बैसली जेजूरी
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो मल्हारी आहा
डोंगराच्या कडे कपारी नाचतो मल्हारी
देव माझा नाचतो म्हालारी
Лучшее от Shashikant Mumbre
Комментировать