Трек
Shashikant Mumbre, Sonal Naik, Ganesh Bhagat, Neha Rajpal, Santosh Sonavne, Avinash Kambali, Pratibha Waghmare, Lata Naidu, Anant Panchal, Dinesh Helode, Arun, JAI, Vivek Dhum Dhum Vajatay
Альбом · Super Hit Nonstop Dj Remix Lok Geete Koli Geete, Vol. 2 · 2009 · Этническая
Текст песни
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
घन घन घनात घाटू
कारल्याचे डोंगरांनू
घन घन घनात घाटू
कारल्याचे डोंगरांनू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
गातू अन् नगार्याचा
नाद काय घुमत डौलाणू
नाद काय घुमत डौलाणू
उद धुलाचा सुवासू
दरमळते कार्ले डोंगरांनू
दरमळते कार्ले डोंगरांनू
घन घन घनात गाठु
कारल्याचे डोंगरांनू
घन घन घनात गाठु
कारल्याचे डोंगरांनू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
घन घन घनात गाठु
कारल्याचे डोंगरांनू
घन घन घनात गातू
कारल्याचे डोंगरांनू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा (एकवीरा आईचा) (उधो उधो)
माझे एकवीरा देवलानू (आंबाबाईचा) (उधो उधो)
धूम धूम वाजतय नगारा (काळूबाईचा) (उधो उधो)
माझे एकवीरा देवलानू (जगदंबेचा) (उधो उधो)
धूम धूम वाजतय नगारा (उत्साई देवीचा) (उधो उधो)
माझे एकवीरा देवलानू (एकवीरा आईचा) (उधो उधो)
धूम धूम वाजतय नगारा (आंबाबाईचा) (उधो उधो)
माझे एकवीरा देवलानू (काळूबाईचा) (उधो उधो)
धूम धूम वाजतय नगारा (जगदंबेचा) (उधो उधो)
माझे एकवीरा देवलानू (उत्साई देवीचा) (उधो उधो)
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
माझे एकवीरा देवलानू
धूम धूम वाजतय नगारा
Лучшее от Shashikant Mumbre
Комментировать