आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला जेटान त्यामागे पणसुटला चैत सरला चैत उंगवला चैत सरला चैत उंगवला चैत सरला चैत उंगवला कोरी कोरी दाव ना पाणी फुटला पाणी फुटला ग आई तुझे कार्ले डोंगराला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई मी नवस करते तुला पाव गो आई माझे नवसाला पाव गो आई माझे नवसाला पाव गो आई माझे नवसाला खनाशी ओटी वाहिन तुला वाहिन तुला ग आई तुझे कार्ले डोंगराला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला आई तुझे कार्ले डोंगराला डोंगराला हो डोंगरी दौना घवघवला