Обложка трека Ganpati Bappa Morya — Usha Mangeshkar, Suresh Wadkar, Anand Shinde, Jyotsna Hardikar
4:20

Usha Mangeshkar, Suresh Wadkar, Anand Shinde, Jyotsna Hardikar Ganpati Bappa Morya From "Thartharaat"

Альбом · Suresh Wadkar Marathi Hits · 2018

Скачать

Текст песни

गजानाना रे तुला स्मरून
गजानाना रे तुला स्मरून आज जगले सारे पावन दे आम्हा वरदान देवा
दे आम्हा वरदान रे गणपती बाप्पा
अरे गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
मोरय रे बाप्पा मोरया रे गजानानचे नाम आता घेऊया रे
गणपती बाप्पा
अरे गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
भक्तीने रंगून बेभान होऊन करतोय जय जय कार देवा तुझा करतो जय जय कार
नवसाला पावसि हाकेला धावाशी तुझा महिमा अपरंपार देवा तुझा महिमा अपरंपार
अरे देवांचा तू देव महान
अरे देवांचा तू देव महान
सर्वसंकटी नेशी तारुण गातो मी गुणगान
देवा गातो मी गुणगान रे
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
युगे युगे रे तुझा लाभला भक्ताना आधार
झाली आता गणेश कृपा नाही मुळी माघार देवा नाही मुळी माघर
हे गजानानच्या नामाचा हा होई रे ललकार
आज होऊदे सर्वांचे रे स्वप्न गोड साकार देवा स्वप्न गोड साकार
अरे देवांचा तू देव महान
देवांचा तू देव महान
सर्वसंकटी नेशी तारुण गातो मी गुणगान
देवा गातो मी गुणगान रे
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
मोरय रे बाप्पा मोरया रे गजानानचे नाम आता घेऊया रे
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया
गणपती बाप्पा मोरया गजाननश्री गणराया

Лучшее от Usha Mangeshkar

7:05
Janu Meri JaanFrom "Shaan"
Mohammed Rafi, Kishore Kumar, Asha Bhosle, Usha Mangeshkar, R. D. Burman
7:06
Janu Meri JaanJungle Mein Mangle Mix
4:19
Asha Bhosle, Usha Mangeshkar
4:51
0:00 0:00