Suresh Wadkar, Vinay Mandke Hi Dosti Tutayachi Naay Sad Version
Альбом · Venus Compilation Songs · 2016
Текст песни
जिवाहूंन प्यारा रे तुच माला यारा
जग सारे सुने तुझ्या विन रे
वचन दिलेले तुच पूरे केले
मज्या वरचा वार दोस्त झेललास रे
सुटेल का रे हात दोस्तीचा
नाय नाय नाय नाय नाय नाय
तूटेल का रे वादा यारा
नाय नाय नाय नाय नाय नाय
ही दोस्ती तूटायाची नाय
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)
ही दोस्ती तूटायाची नाय (ही दोस्ती तूटायाची नाय)